सातबारा Watch

← दापका

Ferfar #4261 · दापका

निलंगा, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
12/अ
Talathi
सदानंद व्‍यंकटराव सागावे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : महिंद्रा रूरल हाउसिंग फायनान्स लिमिटेड शाखा निलंगा गहाणखत लिहुन देणार : हैदर नबीसाब शेख रा. दापका यांनी दुय्यम निबंधक निलंगा यांचेकडील दस्त क्रमांक 5855-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 12/अ क्षेत्र 0.0102 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हैदर नबीसाब शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.