Ferfar #4277 · दापका
निलंगा, लातूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 7/अ
- Talathi
- सदानंद व्यंकटराव सागावे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी बँक ली धाराशिव शाखा निलंगा
गहाणखत लिहुन देणार : अनिसाबेगम मुजीबअली दफेदार रा. दापका यांनी दुय्यम निबंधक निलंगा यांचेकडील दस्त क्रमांक 5920-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7/अ क्षेत्र 0.0225 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिसाबेगम मुजीबअली दफेदार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.