Ferfar #3588 · मुबारकपुर
निलंगा, लातूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 31/अ
- Talathi
- सुनिल रमेश कांबळे
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक ली
गहाणखत लिहुन देणार : संगीता बालाजी बिरादार रा. मुबारकपुर यांनी दुय्यम निबंधक निलंगा यांचेकडील दस्त क्रमांक 5841-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 31/अ क्षेत्र 0.0185 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संगीता बालाजी बिरादार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.