Ferfar #9024 · निलंगा
निलंगा, लातूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 297
- Talathi
- सदानंद व्यंकटराव सागावे
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एयू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा लातूर
गहाणखत लिहुन देणार : वंदना दत्तात्रय शिंदे रा. निलंगा यांनी दुय्यम निबंधक निलंगा यांचेकडील दस्त क्रमांक 5834-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 297 क्षेत्र 0.0139 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वंदना दत्तात्रय शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.