Ferfar #9029 · निलंगा
निलंगा, लातूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 287
- Talathi
- सदानंद व्यंकटराव सागावे
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
अर्जदार जब्बार इलाही शेख यांनी अर्ज खरेदी खताची प्रत जोडून दिल्यावर खालील प्रमाणे नोंद घेण्यात येत आहे
इलाईमिया मेहताबसाब बागवान यांनी दिनांक 15/12/ 1999 रोजी दस्त अनुक्रमांक 3840 ने मौजा निलंगा येथील जमीन सर्वे नंबर 287 मधील भूखंड ज्याचे क्षेत्रफळ 101 चौरस मीटर महताब नजीरसाब शेख यांचेकडून रक्कम रुपये 25 हजार मध्ये खरेदी घेतलेला आहे महताब नजीरसाब शेख यांनी सदर भूखंड दि 10/9/1996 रोजी दस्त क्र 2468 ने रक्कम रुपये 72000 ला राम शंकरराव नाईकवाडे यांचेकडून खरेदी घेतलेला आहे परंतु आज रोजी अधिकार अभिलेखांमध्ये राम शंकराव नाईकवाडे हे मयत असल्यामुळे त्यांचे वारस दाखल झालेली आहे त्यामुळे सदर भूखंडाचे क्षेत्रफळ त्यांचे वारस गणेशराव रामराव नाईकवाडे यांचे संमती पत्रावरून यांचे हिस्सेतून कमी करून इलाई मेहतासाब बागवान यांचे नावे देण्यात आले निर्णयास्तव नोंद सादर