सातबारा Watch

← निलंगा

Ferfar #9034 · निलंगा

निलंगा, लातूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
28/क
Talathi
सदानंद व्‍यंकटराव सागावे
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- महादेवी धनाजी बिराजदार यांचे गट/सर्व्हे क्रमांक28/क, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0108 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0108 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : माधव रावसाहेब सुर्यवंशी , (खाता क्रमांक :-7908)गट/सर्व्हे क्रमांक 28/क लागवडीयोग्य क्षेत्र 0.0108 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक निलंगा जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4104 दिनांक 23/08/2018 प्रमाणे रक्कम रुपये 220000 घेऊन खरेदी दिली. महादेवी धनाजी बिरादार यांनी दिनांक 26/11/2014 रोजी दस्त क्रमांक 3995 ने रक्कम रुपये 180000 मध्ये सदर भूखंड अण्णाराव रामचंद्र जाधव निलेश बाबुराव जाधव नितीन बाबुराव जाधव यांचे कडून खरेदी घेतलेला आहे त्यामुळे सदर भूखंडाचे क्षेत्रफळ लिंकिंग रजिस्ट्री आधारे अण्णाराव रामचंद्र जाधव व इतर यांचे हिशेतून कमी करून लिहून घेणार माधव रावसाहेब सूर्यवंशी यांना देण्यात आले निर्णयास्तव नोंद सादर सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.