सातबारा Watch

← निलंगा

Ferfar #9050 · निलंगा

निलंगा, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
204/अ, 205/अ, 205/ब, 72/अ/1
Talathi
सदानंद व्‍यंकटराव सागावे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 हक्‍कसोडपत्र... अर्जदार भागीरथीबाई गोरोबा शिंगाडे यांनी अर्ज व मा.तहसीलदार साहेब निलंगा यांचे पत्र दिलेवरुन खालील प्रमाणे नोंद घेण्‍यात येते. लिहून घेणार 1.व्‍यंकट गोरोबा शिंगाडे 2.सुनिल गोरोबा शिंगाडे 3.विमलबाई गोरोबा शिंगाडे 4.भागीरथीबाई गोरोबा शिंगाडे लिहून देणार 1.विजाबाई जगन्‍नाथ कोळेकर 2.रक्‍मीणबाई बालाजी होगले 3.ठकुबाई शिवाजी जोडतले 4.लुब्‍जा संतोष लवटे 5.अलका नामदेव सोलंकर 6.सिंधु वैदयनाथ बेळळे 7.पुष्‍पा गणेश कमले 8.उल्‍का गोरोबा शिंगाडे यांनी मौजे निलंगा येथील जमीन सर्वे नं 71/अ 72/अ 71/अ/1 72/अ/1 204/अ 205/ब 205/अ मधील संपुर्ण क्षेत्र हे दुय्यम निबंधक निलंगा यांचेकडील हक्‍कसोड पत्र क्र.1150 दिनांक 11/04/2014 अन्‍वये करुन दिले आहे. मा.तहसीलदार निलंगा यांचे पत्र क्र.जा.क्र.2026/जमा/कावि-915 दिनांक 04/08/2026 रोजीचे पत्रान्‍वये नोंद घेऊन मंजूरीस्‍तव सेवेत सादर.