सातबारा Watch

← निलंगा

Ferfar #9051 · निलंगा

निलंगा, लातूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
297
Talathi
सदानंद व्‍यंकटराव सागावे
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 1.लिहुन देणार:- निळकंठ भगवानराव गायकवाड 1.सुरेश रामचंद्र दाडगे 2.सय्यद शब्‍बीर उस्‍मान साहेब 3.विश्‍वनाथ मारुतीराव ढोले 4.वैजनाथ श्रीधरराव पालकर 5.विजय कुमार प्रभाकर जाधव 6.वामन मारुतीराव सुर्यवंशी यांचे गट/सर्व्हे क्रमांक297, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0188 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0188 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : जयराज किसनराव डावळे , (खाता क्रमांक :-7930)गट/सर्व्हे क्रमांक 297 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0188 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक निलंगा जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 609 दिनांक 26/02/1992 प्रमाणे रक्कम रुपये 3000 घेऊन खरेदी दिली. 2.खरेदी घेणार सुदेश रामचंद्र घाडगे, सय्यद शब्‍बीर उस्‍मानसाहेब, विश्‍वनाथ मारुतीराव ढोले, वैजनाथ श्रीधरराव पालकर, विजयकुमार प्रभाकरराव जाधव, वामन मारुतीराव सुर्यवंशी यांनी खरेदी देणार नरसींग देवराव सावरे व सम्‍मती देणार विठ्ठल देवराव सावरे, सदाशिव देवराव सावरे, राम देवराव सावरे यांचेकडुन जमीन स.नं. 297 मधील 8684 चौ.मी जागा खरेदीखत क्र. 434 दि. 10.02.1992 रोजी रक्‍कम रु. 120000 मध्‍ये खरेदी घेतली. 3.वारसा फे. क्र. 1835 आधारे मयत नरसींग सावरे यांचे वारस विश्‍वनाथ नरसींग सावरे यांचे नावाचा अंमल झाला आहे तर मयत विश्‍वनाथ नरसींग सावरे यांचे नंतर फेर क्र. 3572 आधारे 1) सरुबाई विश्‍वनाथ सावरे नाते : पत्‍नी , वय :60 2) कोंडाबाई विश्‍वनाथ सावरे नाते : पत्‍नी , वय :50 3) रुपाली बाळासाहेब धुमाळ नाते : मुलगी , वय :32 4) अनुराधा संदेश पवार नाते : मुलगी यांचे नावाचा अंमल झाला आहे. 4.सदर भुखंडाचा अकृषी आदेश क्र. 86/जे.एम.बी.सिआर/3 दि. 27.01.1986 मा. उपविभागीय अधिकारी उदगीर यांचेकडील आहे. 5.सबब लिंकींग खरेदीखताआधारे 1) सरुबाई विश्‍वनाथ सावरे नाते 2) कोंडाबाई विश्‍वनाथ सावरे 3) रुपाली बाळासाहेब धुमाळ 4) अनुराधा संदेश पवार यांचे नावावरील 188 चौ.मी जागा कमी होऊन ती जयराज किसनराव डावळे यांचे नावे 188 चौ मी ची नोंद घेऊन मंजूरीस्‍तव सेवेत सविनय सादर. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.