सातबारा Watch

← मन्नाथपुर

Ferfar #1118 · मन्नाथपुर

निलंगा, लातूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
41/अ
Talathi
स्मिता संजय आळंगे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : स्‍टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा दत्‍तनगर निलंगा लिहून घेणार : रफीक चॉद सय्यद यांनी सर्व्हे क्रमांक : 41/अ तपशिल : चांद महेबूबसाब पाटेवाले यांनी स्‍टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा दत्‍तनगर निलंगा कडून २५०००० रु कर्ज घेतले - 832 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. पत्र दि 04/09/2026 वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.