सातबारा Watch

← अनसरवाडा

Ferfar #2286 · अनसरवाडा

निलंगा, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
95
Talathi
निळकंठ ज्ञानोबा नन्‍नवरे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026 अर्जदार अर्चना सौदागर उसनळे रा अनसरवाडा यांचे विनंजी अर्जावरून मौजे अनसरवाडा येथील शेत स.न.95 मध्‍ये बोअरवेल नोंद घेण्‍यासाठी दिलेल्‍या विनंती अर्ज व प्रत्‍यक्ष पाहणी करून अर्चना सौदागर उसनाळे यांचे नावे दोन स्‍वतंत्र्य बोअरवेल नोंद घेवून मंजुरीस्‍तव सादर