Ferfar #2149 · तळीखेड
निलंगा, लातूर · JSON
- Type
- बोअरवेल नोंद करणेबाबत…
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 377
- Talathi
- मिरकले गोविंद अंगदराव
- First seen
- 45h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोअरवेल नोंद करणेबाबत…
गट क्रमांक 377 या जमीन मिळकती मध्ये खातेदार श्री. गुरुनाथ शिवाजी कापसे यांच्या मालकीचे एकूण क्षेत्र 0.45.00 इतकी जमीन मिळकत असुन सदर जमीनीमध्ये श्री. गुरुनाथ शिवाजी कापसे यांच्या मालकीची एक स्वतंत्र बोअरवेल असुन त्याबाबत इतर हक्कात नोंद करणे बाबत जाहीर प्रगटन,पंचनामा व श्री. गुरुनाथ शिवाजी कापसे यांचा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 149 नुसार अधिकार संपादन करावयाचा अर्ज व सत्यप्रतिज्ञालेख पाहून नोंद मंजुरीस्तव सादर.