सातबारा Watch

← निटुर

Ferfar #3460 · निटुर

निलंगा, लातूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-09 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
377
Talathi
मिरकले गोविंद अंगदराव
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार :सिध्‍देश्‍वर सहकारी बँक लिमिटेड लातुर शाखा निलंगा यांचेकडुन रक्‍कम रुपये-400000/-कर्ज घेतले आहे सदर कर्जास जामिनदार म्‍हणुन लक्ष्‍मीबाई प्रभुअप्‍पा लक्षेटे व संदीप प्रभुअप्‍पा लक्षेटे हे सामाईक जामिनदार आहेत लिहून घेणार : लक्ष्‍मीबाई प्रभुअप्‍पा लक्षेटे यांनी सर्व्हे क्रमांक : 377 तपशिल : सोमेश्‍वर प्रभुअप्‍पा लक्षेटे यांनी सिध्‍देश्‍वर सहकारी बँक लिमिटेड लातुर शाखा निलंगा यांचेकडुन रक्‍कम रुपये-400000/-कर्ज घेतले आहे सदर कर्जास जामिनदार म्‍हणुन लक्ष्‍मीबाई प्रभुअप्‍पा लक्षेटे व संदीप प्रभुअप्‍पा लक्षेटे हे सामाईक जामिनदार आहेत - 2711 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी/सिध्‍देश्‍वर सहकारी बँक लिमिटेड लातुर शाखा निलंगा यांचेकडील जा.क्र.106/2026-27 दिनांक-09/09/2026 चे बोजा कमीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.