Ferfar #5811 · औराद शहाजानी
निलंगा, लातूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 107/अ
- Talathi
- शुभम गौतम वाघमारे
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
लिहुन देणार:-
उस्मानसाब अब्दुलसाब शेख रा. औराद शहाजानी(खाता क्रमांक1639) यांचे सर्व्हे क्रमांक107/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5527 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
रिहानाबी शब्बीर शेख , (खाता क्रमांक :-3691) सर्व्हे क्रमांक 107/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक निलंगा जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2929 दिनांक 20/12/1996 प्रमाणे रक्कम रुपये 5000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.