Ferfar #1748 · मानेजवळगा
निलंगा, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 28/अ
- Talathi
- वैशाली अर्जुन कांबळे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/09/2026
अर्जदार - उमाजी तुकाराम पवार रा.मानेजवळगा ता.निलंगा यांनी अर्ज दिलेवरुन नोंद घेण्यात आली मौजे मानेजवळगा येथील जमीन स.नं.28/अ क्षेत्र 00 हे.52 आर सदर क्षेत्रात पंचासमक्ष जायमोक्यावर स्थळपहाणी केली असता अर्जदार यांचा एक स्वतंत्र बोअरवेल आढळून आला जाहिर प्रगटन काढले व सदर क्षेत्रात एक स्वतंत्र बोअरवेलची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेउन मंजुरीस्तव सेवेत सादर.