Ferfar #1751 · मानेजवळगा
निलंगा, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 100
- Talathi
- वैशाली अर्जुन कांबळे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अर्जदार- झुंबरबाई पांडुरंग मोरे रा.मानेजवळगा ता.निलंगा यांनी अर्ज दिलेवरुन नोंद घेण्यात आली मौजे मानेजवळगा येथील जमीन स.नं.100 क्षेत्र 1 हे 08आर आकार 3 रु 78 पै. सदर क्षेत्रात पंचासमक्ष जायमोक्यावर स्थळपहाणी केली असता अर्जदार यांचा एक स्वतंत्र बोअरवेल आढळून आला तरी जाहिर प्रगटन काढले जायमोका स्थळपंचनाम्यावरुन 7/12 च्या इतर अधिकारात एक स्वतंत्र बोअरवेलची नोंद घेउन मंजुरीस्तव सेवेत सादर.