Ferfar #1753 · मानेजवळगा
निलंगा, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 36
- Talathi
- वैशाली अर्जुन कांबळे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अर्जदार- विजय विलास पवार रा.मानेजवळगा ता.निलंगा यांनी अर्ज दिलेवरुन नोंद घेण्यात आली मौजे मानेजवळगा येथील जमीन स.नं.36 क्षेत्र 1 हे 33 आर आकार 5 रु. 50 पै. सदर क्षेत्रात पंचासमक्ष जायमोक्यावर स्थळपहाणी केली असता अर्जदार यांचा एक स्वतंत्र बोअरवेल आढळून आला तरी 100 रु.च्या बॉंडवर नोटरी शपथपत्र,जाहिर प्रगटन काढले, जायमोका स्थळपंचनाम्यावरुन 7/12 च्या इतर अधिकारात एक स्वतंत्र बोअरवेलची नोंद घेउन मंजुरीस्तव सेवेत सादर.