सातबारा Watch

← मानेजवळगा

Ferfar #1754 · मानेजवळगा

निलंगा, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
98
Talathi
वैशाली अर्जुन कांबळे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अर्जदार- कृष्‍णा अनिल मोरे रा.मानेजवळगा ता.निलंगा यांनी अर्ज दिलेवरुन नोंद घेण्‍यात आली मौजे मानेजवळगा येथील जमीन स.नं.98 क्षेत्र 00 हे 98 आर आकार 03 रु.12 सदर क्षेत्रात पंचासमक्ष जायमोक्‍यावर स्‍थळपहाणी केली असता अर्जदार यांचा एक स्‍वतंत्र बोअरवेल आढळून आला तरी 100 रु.च्‍या बॉंडवर नोटरी शपथपत्र,जाहिर प्रगटन काढले, जायमोका स्‍थळपंचनाम्‍यावरुन 7/12 च्‍या इतर अधिकारात एक स्‍वतंत्र बोअरवेलची नोंद घेउन मंजुरीस्‍तव सेवेत सादर.