Ferfar #1422 · सिंगनाळ
निलंगा, लातूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून घेणार : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.शाखा इंदिरा चौक निलंगा
लिहून देणार : सतिश वामन मोहिते, सुवर्णा सतिश मोहिते, हर्षवर्धन सतिश मोहिते,शांताबाई वामनराव मोहिते,रा.सिंगनाळ यांनी ला.जि.म.स.बँक लि.शा.इंदिरा चौक निलंगा कडून वि.का.सेवा सहकारी सोसायटी लि. माळेगांव जे. मार्फत मध्यम मुदत शुभमंगल साठी रु 640000/- सहा लाख चाळीस हजार रु कर्ज दिले आहे. प्रमाणे रक्कम रुपये 640000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44/अ,49,40,40,44/अ क्षेत्र 6 हे.46 आर वर बोजा दाखल करणेबाबत सतिश वामन मोहिते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.लातूर यांचेकडील पत्र क्रमांक 2026-2027 दि.27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 640000/- चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.