सातबारा Watch

← सिंगनाळ

Ferfar #1423 · सिंगनाळ

निलंगा, लातूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
27/ब
Talathi
रविंद्र लक्ष्‍मण वाडेकर
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : महाराष्‍ट्र राज्‍य सहकारी कृषि व ग्रामीण विकास बॅंक लि.मुंबई उपशाखा लातूर लिहून घेणार : किरण पांडुरंग नांगरे यांनी सर्व्हे क्रमांक : 27/ब तपशिल : 112500/-रु कर्ज -413 किरण पांडुरंग - 413 म.रा.स.कृ.व.ग्रा.बँक उपशाखा - 413 लातुर मार्फत कर्ज रु -413 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्जदार किरण पांडूरंग नांगरे यांनी अर्ज व व्‍यवस्‍थापक महाराष्‍ट्र राज्‍य सहकारी कृषि व ग्रामीण विकास बॅंक लि.मुंबई उपशाखा लातूर यांचेकडील पत्र दि.03/06/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.