सातबारा Watch

← मुदगड एकोजी

Ferfar #2113 · मुदगड एकोजी

निलंगा, लातूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-04 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
79/ब
Talathi
दयानंद लक्ष्‍मणराव हुमनाबादे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : आय सी आय सी आय बँक लि शाखा निलंगा लिहून घेणार : महेंद्रकूमार भाऊराव बिराजदार यांनी सर्व्हे क्रमांक : 79/ब तपशिल : महेंद्रकुमार भाऊराव बिराजदार यांनी आय.सी.आय.सी.आय बँक शाखा निलंगा कडून 6,22,200/- रु कर्ज बोजा - 1334 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आय सी आय सी आय बँक लि शाखा निलंगा यांचेकडील दिनांक 16/10/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.