सातबारा Watch

← मुदगड एकोजी

Ferfar #2117 · मुदगड एकोजी

निलंगा, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
76/ब
Talathi
दयानंद लक्ष्‍मणराव हुमनाबादे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 बळवंत जयवंता रणखांब रा मुदगड एकोजी यांनी त्यांच्या नातवाच्या नावे असलेल्या 7/12 उताऱ्यास बोअरवेल नोंद करण्यासाठी शपथपत्र [ बॉंड क्रमांक 59AB 822313]व विनंती अर्ज सादर केल्यावरून त्यांच्या नावे असलेल्या मौजे मुदगड एकोजी शिवारातील गट नं/सर्वे नं 76/ब मधील रितेश नंदकुमार रणखांब यांच्याक्षेत्रात पाहणी केली व स्थानिक पंचा समक्ष अर्जाची चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या क्षेत्रात दोन बोअरवेल घेतले असल्याचे व ते बुडीत आथवा संपादित क्षेत्रात येत नसल्याचे अर्जदार व पंचाने सांगितले व मालकी बाबत चौकशी केली असता मालकी स्वतंत्र असल्याचे सांगितले त्या वरून स्थळ पाहणी पंचनामा केला पंचनामा ,शपथपत्र व विनंती अर्जा वरून नोंद केली मंजुरी सत्व सादर