Ferfar #3603 · मदनसुरी
निलंगा, लातूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अर्जदार परमेश्वर गणपती माने यांनी अर्ज देऊन मौजे मदनसुरी येथील स.नं.86/ब व 114/अ/1 मधील इतर अधिकारातील नावे कमी करून देणे बाबत अर्ज केल्यावरून व इतर अधिकार मध्ये असलेली नावे मालकी हक्कात घेतली आहेत त्यामुळे इतर अधिकारातील नावे कमी करण्यात येत आहे.
करिता मंजुरीस्तव सादर.