Ferfar #2262 · चिंचोली स.
निलंगा, लातूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 87/2/ब
- Talathi
- उत्तम नरहरी जाधव
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लि.शाखा निलंगा
गहाणखत लिहुन देणार : आखंडेश्वर माधव पतंगे ,विमलबाई माधवराव पतंगे रा. चिंचोली स. यांनी दुय्यम निबंधक निलंगा यांचेकडील दस्त क्रमांक 5863-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 270000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 87/2/ब क्षेत्र 1.6300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आखंडेश्वर माधव पतंगे ,विमलबाई माधवराव पतंगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 270000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.