सातबारा Watch

← चिलवंतवाडी

Ferfar #1697 · चिलवंतवाडी

निलंगा, लातूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
54/ब, 56
Talathi
संदीप गोवर्धन गायकवाड
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहुन देणार : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक शाखा कासार बालकुंदा लिहुन घेणार : लायकअली आब्‍बास पहाडवाले यांनी सर्व्हे क्रमांक 54/ब वर फेरफार क्रमांक 1379 ने घेतलेला बोजा दिनांक 10/03/2021 रोजी लातूर जिल्‍हा म.स. बॅंक लि. शाखा कासार बालकुंदा चा लायकअली आब्‍बास पहाडवाले यांच्या नावे र.रु.245000/- कर्ज. सर्व्हे क्रमांक 56 वर फेरफार क्रमांक 1379 ने घेतलेला बोजा दिनांक 10/03/2021 रोजी लातूर जिल्‍हा म.स. बॅंक लि. शाखा कासार बालकुंदा चा लायकअली आब्‍बास पहाडवाले यांच्या नावे र.रु.245000/- कर्ज. सर्व्हे क्रमांक 54/ब वर फेरफार क्रमांक 1432 ने घेतलेला बोजा लायक अब्बास पाडवाले यांच्या नावे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा कासार बालकुंदा चे रु 377500/- कर्ज. सर्व्हे क्रमांक 56 वर फेरफार क्रमांक 1432 ने घेतलेला बोजा लायक अब्बास पाडवाले यांच्या नावे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा कासार बालकुंदा चे रु 377500/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.