सातबारा Watch

← बडुर

Ferfar #2737 · बडुर

निलंगा, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-04 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
705
Talathi
विकास तानाजी वाघमारे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अर्जदार सुनिल रेगराव जमादार रा. बडुर ता.निलंगा जि. लातूर यांनी अर्ज दिल्‍यावरुन नोद घेण्‍यात येते की अर्जदार यांच्‍या नावे असलेली मौजे चिंचोली स. येथील जमीन सर्वे नं. 705 क्षेत्र 0.22 आर मध्‍ये सुनिल रेगराव जमादार रा. बडुर यांच्‍या नावे एक स्‍वंतत्र बोअरवेल आढळुन आला ते पंचानी अर्जदार यांचा स्‍वंतत्र असले बाबत सांगीतले तरी जायमोक्‍यावर जावून व स्‍थळ पाहाणी यावरुन अर्जदारांच्‍या नावे इतर अधिकारत एक स्‍वंतत्र बोअरवेल नोंद घेऊन मंजूरीस्‍तव सेवेत सादर