सातबारा Watch

← कोराळी

Ferfar #4299 · कोराळी

निलंगा, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
191/ब
Talathi
किरण अशोक थोटे
First seen
45h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : उमरगा जनता सहकारी बँक लि. उमरगा, शाखा कासार सिरसी, ता निलंगा जि. लातूर गहाणखत लिहुन देणार : जितेश विठ्ठलराव आकडे रा. कोराळी यांनी दुय्यम निबंधक निलंगा यांचेकडील दस्त क्रमांक 5760-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 191/ब क्षेत्र 1.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जितेश विठ्ठलराव आकडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.