सातबारा Watch

← कोराळी

Ferfar #4300 · कोराळी

निलंगा, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
257
Talathi
किरण अशोक थोटे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 अर्जदार सुचिता अरविंद बिराजदार रा.कोराळी.ता.निलंगा यानी अर्ज दिलेवरुण मौजे कोराळी.येथिल सर्व्‍हे क्रमांक 257 मध्‍ये सुचिता अरविंद बिराजदार यांचे नावे बोअरवेल एक स्‍वतंत्र असुन शपथपत्र करुण दिलेवरुण सुचिता अरविंद बिराजदार यांचे रा. कोराळी.यांचे नावे करणे करिता व अर्जदाराचा अर्ज व पंचनामा सोबत जोडला असुन त्‍याची नोंद सातबाराला घेवुन नोंद मंजुरीस्‍वत सेवेत सादर