Ferfar #3284 · जाऊवाडी
निलंगा, लातूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 45/60
- Talathi
- पद्माकर मधूकर रत्नपारखे
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
प्रशांत बाबुराव सुर्यवंशी ,बुध्दीवंत विशंभर मुळे ,भरत बाबुराव ढगे ,संजय रामराव गव्हाणे - - -रा. जाऊवाडी(खाता क्रमांक 779) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 45/60, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5813 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111.52 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
लक्ष्मण बंडाप्पा भिक्का , (खाता क्रमांक :-1027)गट/सर्व्हे क्रमांक 45/60 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111.52 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक निलंगा जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4660 दिनांक 30/11/2011 प्रमाणे रक्कम रुपये 30000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
टीप- महाराष्ट्र शासन राजपत्र क्र.13 दिनांक मार्च एप्रील 28/03/2019 नुसार जाऊवाडी महसूल गाव रूपांतर होऊन उपअधिक्षक भुमी अभिलेख निलंगा जा.क्र.369 दिनांक 27/04/2021 नुसार वाडीविभाजनाने नवीन आकारबंदानुसार जुना स.नं. 59/60 हा असुन त्याचा नवीन स.नं. 45/60 हा आहे.