Ferfar #2148 · कवठाळा
देवनी, लातूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार वैजनाथ रघुनाथ गंदगे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या राचम्मा रघुनाथ गंदगे यांचे असलेले नाव राचन्ना रघुनाथ गंदगे ऐवजी राचम्मा रघुनाथ गंदगे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज करणेत आलेला होता ,या अनुषंगाने महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 09/07/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2627971 अन्वये राचन्ना रघुनाथ गंदगे ऐवजी राचम्मा रघुनाथ गंदगे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .