Ferfar #3221 · वलांडी
देवनी, लातूर · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 146/4
- Talathi
- मुकेश चंद्रकांत सागावे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार माधव पांडुरंग कांबळे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव महादु पांडू कांबळे ऐवजी माधव पांडुरंग कांबळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज या कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने यांच्याकडील महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 28/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2678553 अन्वये महादु पांडू कांबळे ऐवजी माधव पांडुरंग कांबळे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या अर्जाप्रमाणे फेरफार केला असे.