Ferfar #4644 · जवळगा
देवनी, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 36
- Talathi
- संजय गोपाळराव जोशी
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून घेणार : श्रीराम फायनॉन्स लि
लिहून देणार :सुषमा प्रथ्वीराज रेड्डी रा.जवळगा यांनी प्रथ्वीराज चंद्रकांत रेड्डी यांच्यासाठी श्रीराम फायनॉन्स लि कडुन कर्ज रक्कम रुपये 3600000/- जामीनदार म्हणुन गट नंबर/ सर्वे नंबर 36 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व श्रीराम फायनॉन्स लि यांचेकडील पत्र जा. क्रमांक उदगीर 2610160007 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.