सातबारा Watch

← जवळगा

Ferfar #4645 · जवळगा

देवनी, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
63/1
Talathi
संजय गोपाळराव जोशी
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा उदगीर गहाणखत लिहुन देणार : रविंद्र वसंत वळसंगे रा. जवळगा यांनी दुय्यम निबंधक देवणी यांचेकडील दस्त क्रमांक 1707-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 495000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 63/1 क्षेत्र 2.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र वसंत वळसंगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 495000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.