सातबारा Watch

← कमालवाडी

Ferfar #1107 · कमालवाडी

देवनी, लातूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
61/376
Talathi
संगीता शिवराज माटरोल
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : उदगीर जनता म को ऑ क्रे सो लि उदगीर लिहून घेणार : चंद्रशेखर प्रभुराव कानमंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 61/376 तपशिल : प्रमाणे चंद्रशेखर प्रभुराव कानमंदे यानी उदगीर जनता मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सो लि उदगीर तर्फे महेश बाबुराव स्वामी यांच्या कडुन रक्कम रुपये 2500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1072 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.