सातबारा Watch

← कमालवाडी

Ferfar #1108 · कमालवाडी

देवनी, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
82/368/2
Talathi
संगीता शिवराज माटरोल
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : महींद्रा रुरल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड शाखा उदगीर गहाणखत लिहुन देणार : लक्षिमबाई पांडुरंग नादरगे रा. कमालवाडी यांनी दुय्यम निबंधक देवणी यांचेकडील दस्त क्रमांक 1665-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 82/368/2 क्षेत्र 0.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्षिमबाई पांडुरंग नादरगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार ज्ञानराज पांडुरंग नादरगे (खाता क्रमांक :- 2439) , कर्जदार पांडुरंग संग्राम नादरगे (खाता क्रमांक :- 2439) ,