सातबारा Watch

← देवणी (बु)

Ferfar #7082 · देवणी (बु)

देवनी, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
174/186/अ/1
Talathi
सचिन भगवान बोटूळे
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सहयोग अर्बन को ऑप बँक लिमिटेड उदगीर शाखा देवणी गहाणखत लिहुन देणार : आनंद वामनराव म्‍हेञे रा. देवणी (बु) यांनी दुय्यम निबंधक देवणी यांचेकडील दस्त क्रमांक 1675-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 174/186/अ/1 क्षेत्र 0.0105 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आनंद वामनराव म्‍हेञे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार सविताबाई आनंतराव म्हेत्रे (खाता क्रमांक :- 6541) , कर्जदार मे.ए एम फोटोग्राफी ॲन्ड ग्राफिक्स देवणीचे प्रो प्रा आदर्श अनंत म्हेत्रे (खाता क्रमांक :- 6541) ,