Ferfar #7104 · देवणी (बु)
देवनी, लातूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 209/221/2
- Talathi
- सचिन भगवान बोटूळे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा देवणी बु ता देवणी
गहाणखत लिहुन देणार : संभाजी रामराव जाधव रा. देवणी (बु) यांनी दुय्यम निबंधक देवणी यांचेकडील दस्त क्रमांक 1739-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 209/221/2 क्षेत्र 0.0097 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संभाजी रामराव जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.