Ferfar #890 · संगम
देवनी, लातूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 72/1
- Talathi
- महेश लक्ष्मण पट्टेवाड
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा उदगीर
गहाणखत लिहुन देणार : मनकर्णा विठ्ठलदास कोटे रा. संगम यांनी दुय्यम निबंधक देवणी यांचेकडील दस्त क्रमांक 1638-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 329000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 72/1 क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनकर्णा विठ्ठलदास कोटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 329000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार प्रतिक विठ्ठल कोटे (खाता क्रमांक :- 658) ,