सातबारा Watch

← बोरोळ

Ferfar #4168 · बोरोळ

देवनी, लातूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
119/2
Talathi
ज्ञानोबा हानमंतराव करमले
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र गरमी बँक शाखा बोरोळ लिहून घेणार : केशव लक्ष्मणराव धनाडे यांनी सर्व्हे क्रमांक : 119/2 तपशिल : दिनांक 07/04/2021 रोजी महाराष्‍ट ग्रामिण बॅक शाखा बोरोळ चा केशव लक्ष्मणराव धनाडे यांच्या नावे र.रु.154000/- कर्ज. - 3538 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.