Ferfar #1278 · बोळेगांव
देवनी, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 80
- Talathi
- आलापुरे अजय शंकर
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अर्जदार राजीव शहाजीराव कोकरे राहणार बोळेगाव यांनी नावात बदल करण्याबाबत अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली मौजे बोळेगाव येथील सर्वे नंबर 80 मध्ये क्षेत्र 0 हे. 30 आर जमिनीवर राजकुमार शहाजीराव कोकरे असे नाव आहे. त्यांचे मूळ नाव राजीव शहाजीराव कोकरे असे आहे. त्यांच्या नावात बदल करण्यासाठी त्यांनी 100 रु बॉण्डवर शपथपत्र, आधार कार्ड, राशन कार्ड, ग्रामसेवक प्रमाणपत्र दिले आहे तरी नावात बदल करण्याची नोंद मंजुरी सेवेत सादर.