सातबारा Watch

← इंद्राळ

Ferfar #998 · इंद्राळ

देवनी, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
172
Talathi
देवानंद मल्लिकार्जन बोचरे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा बोरोळ ता देवणी गहाणखत लिहुन देणार : माधव मनोहर बिरादार रा. इंद्राळ यांनी दुय्यम निबंधक देवणी यांचेकडील दस्त क्रमांक 1641-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 367000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 172 क्षेत्र 1.5800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री माधव मनोहर बिरादार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 367000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.