Ferfar #951 · क्षेञफळ
उदगीर, लातूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026
लिहुन घेणार : आय डी बी आय बॅक , शाखा उदगीर
लिहुन देणार : जनाबाई रविंद्र चाटे रा. क्षेञफळ गट नंबर/ सर्वे नंबर 30/1, 30/2 यांनी दस्त क्रमांक 24/2025 दिनांक 4/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.60 वर बोजा दाखल करणेबाबत जनाबाई रविंद्र चाटे , यांनी अर्ज डिक्लेरेशन दस्ताची प्रत व मा. व्यवस्थापक आय डी बी आय बॅक , शाखा उदगीर यांचेकडील पत्र क्रमांक 1965/2026-27/39 दिनांक 01/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा अतिरिक्त कर्ज बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.