Ferfar #994 · हंगरगा कुदर
उदगीर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 61
- Talathi
- विष्णु लक्ष्मणराव पोचापूरे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
कलावती माधवराव माने यांनी दिनांक 26/10/2026 रोजी अर्ज दिलेवरून नोंद घेण्यात येते कि,हंगरगा(कु)येथील जमीन गट.न.61 मध्ये त्यांचा एक बोअरवेल आहे.त्याची नोंद सातबाराच्या इतर अधिकारात घेण्याचा अर्ज व जायमोक्यावर पंचनामा केले वरून नोंद घेऊन मंजुरीस्तव सेवेत सादर.कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.