Ferfar #4339 · तोंडार
उदगीर, लातूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
नावची दुरुस्ती;- अर्जदार मंगला मधुकर पाटील यांनी अर्ज केला आहे कि त्यांचे सामाईक नाव पुजा मधुकर पाटील,मंगलाबाई मधुकर पाटील,माणसी मधुकर पाटील असे झाले असुन त्यांनी त्यांचे ओळखपत्र व शपथपत्र देऊन अर्ज केला आहे कि त्यांचे नाव मोनिका मधुकर पाटील, मंगला मधुकर पाटील, माणसी मधुकर पाटील करण्यात यावे .
फेरफार मंजुरीस्तव सविनय सादर .