Ferfar #4343 · तोंडार
उदगीर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 189/2
- Talathi
- माधव सोपान केंद्रे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अर्जदार श्री दिगंबर काशिनाथ बिरादार यांनी अर्ज केला आहे कि त्यांच्या मौजे तोंडार येथील सर्वे क्र. 189/2 मध्ये एक स्वतंत्र बोअर आहे ,तरी सदर बोअरची नोंद साताबरामध्ये करण्यात यावी अशी विनंती केली. तरी स्थळ पाहणी व पंचनामा आधारे एक बोअर नोंद करणे बाबतचा फेरफार नोंद मंजुरीस्तव सविनय सादर .