Ferfar #7965 · हेर
उदगीर, लातूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 129/2
- Talathi
- तानाजी ज्ञानोबा शिंदे
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा उदगीर
गहाणखत लिहुन देणार : वैजनाथ शिवाजी मुंडे रा. हेर यांनी दुय्यम निबंधक उद्गीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7404-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 553600.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 129/2 क्षेत्र 1.6200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैजनाथ शिवाजी मुंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 553600.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.