सातबारा Watch

← करडखेल

Ferfar #2707 · करडखेल

उदगीर, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
343
Talathi
लक्ष्‍मीबाई धनाराज चाकोते
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : विकास सहकारी बँक लिमिटेड सोलापूर शाखा उदगीर गहाणखत लिहुन देणार : गजानन बालाजी पवार रा. करडखेल यांनी दुय्यम निबंधक उद्गीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7329-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 343 क्षेत्र 0.0114 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन बालाजी पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.