सातबारा Watch

← वायगांव

Ferfar #2120 · वायगांव

उदगीर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
167
Talathi
लक्ष्‍मीबाई धनाराज चाकोते
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 भारती प्रकाश बिरादार रा. उदगीर यांनी अर्ज केलेवरून व प्रत्यक्ष स्थळपाहणी पंचनामा केला असता मौजे वायगाव ता.उदगीर येथील गट क्र.167 मधील क्षेत्र 0.40 आर. मध्ये त्यांच्या नावे एक स्वतंत्र बोअरवेल आहे. सबब नोंद मंजुरीस्तव सादर.