सातबारा Watch

← वाढवणा (बु.)

Ferfar #2766 · वाढवणा (बु.)

उदगीर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
204
Talathi
विष्‍णु लक्ष्‍मणराव पोचापूरे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 गणेश गुरुनाथ कोनाळे व ईतर-5 यांनी दिनांक 21/10/2026 अर्ज दिलेवरून नोंद घेण्यात येते कि,वाढवणा(बु) येथील जमीन गट.न.204 मध्ये त्यांचा एक बोअरवेल आहे.त्याची नोंद सातबाराच्या इतर अधिकारात घेण्याचा अर्ज व जायमोक्यावर पंचनामा केले वरून नोंद घेऊन मंजुरीस्तव सेवेत सादर.कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.