Ferfar #2771 · वाढवणा (बु.)
उदगीर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 197
- Talathi
- विष्णु लक्ष्मणराव पोचापूरे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लताबाई बाबुराव पुंड व ईतर-4 यांनी दिनांक 27/10/2026 रोजी अर्ज दिलेवरून नोंद घेण्यात येते कि वाढवणा(बु) ता.उदगीर येथील जमीन गट.न.197 मध्ये त्यांचा एक स्वतंत्र बोअरवेल आहे.त्याची नोंद सातबाराच्या इतर अधिकारात घेण्याचा अर्ज व जायमोक्यावर पंचनामा केले वरून नोंद घेऊन मंजुरीस्तव सेवेत सादर.कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.