सातबारा Watch

← कल्लूर

Ferfar #1802 · कल्लूर

उदगीर, लातूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
12/1
Talathi
प्रशालिनी नयनसिंह ठाकुर
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 शिवाजी धोंडिबा शेंडगे रा. कल्लूर यांनी दिनांक 29/09/2025 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 12/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा यांचेकडील पत्र क्रमांक 15 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.